आता थेट महाराष्ट्रात गारांचा पाऊस होणार असल्याची माहिती
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १२ एप्रिल २०२६
पुणे अहिल्यानगर आणि बीड मध्ये पुन्हा एकदा गारांचा पाऊस पडला जाऊ शकतो. गारांचे गोळे भिरकावणार असल्याबाबत सांगण्यात आले आहे. हा पाऊस दक्षिणेच्या धारेचा असेल असे म्हटले आहे. यात अत्यंत नुकसानही होणाची फार शक्यता वर्तवली जात आहे. अशा पावसाने आता महाराष्ट्रातील अनेक जिल्हे ठोकले जाणार असल्याचे स्पष्ट समजते.
हवामान अंदाज मुख्य कारक बिंदू हा आहे. की सध्या दिवसा पडलेले ऊन जास्त प्रमाणात वाढत जाते तर रात्री उशिरा गार हवा चालू होत आहे. नैसर्गिक हवामान अचानक वेगळे संबंध निर्माण करत असल्याने धोक्याचा इशारा संभवत आहे. याला अनियमितता म्हणतात हे नैसर्गिक आणि ठरवले जाणाऱ्या ऋतू प्रमाणे नसल्याने असा प्रकार घडवू शकतो. असे हि म्हटले आहे.
उन्हाचा कडाका जरी जास्त असला तरी रात्रीच्या वेळी ढग वाहने चालू आहेत आणि या प्रकारामुळे सूर्य हि दिवसा जास्त उष्णता देत चालाल आहे. अती उष्णतेने ढगांचे बर्फानच्या तुकड्यात लवकर तयार होऊ शकतात. असे म्हटले जात आहे. या गारा महाराष्ट्रात कुठेही पडल्या जाऊ शकतात याचे अवमान लावणे कठीणच आहे.
सूचना: १३ ,१४,१५ आणि १६ तारिक दर्शविली आहे.
हवामान अंदाज दर्शविणारे मुख्य संपादक वैभव हराळ
