पत्रकार वैभव हराळ यांची राजकारणात सक्रिय प्रवेशाची घोषणा; श्रीगोंदा पंचायत समिती निवडणूक लढविणार असल्याचा दावा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार ३ जुलै २०२६
मुख्य संपादक वैभव हराळ पाटील
पत्रकार वैभव हराळ यांनी पत्रकारिता क्षेत्रातून बाहेर पडून सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्रीगोंदा पंचायत समितीची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
हराळ यांनी प्रसिद्ध केलेल्या भूमिकेत म्हटले आहे की, त्यांनी आजपर्यंत शासन, प्रशासन तसेच पोलिस विभागाशी समन्वय साधून नागरिकांची विविध कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असून, गरजूंना वेळोवेळी मदत केली आहे.
पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत त्यांनी आपली भूमिका मांडताना नागरिकांना शासकीय कार्यालयात ये-जा करण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले.
पोलिस गेट बंद असल्याने गेट तोडून. नागरिकांना ये जा करणे बंधनकारक नाही आहे तसेच मी पोलिस स्टेशन चे शनिचौकातील गेट तोडले आहे. न्यायालयाने प्रत्येक नागरिकांना गाडी अथवा व्यक्तिक येणे जाणे. सुरू ठेवलेले आहे. दरवाजे गेट बंद करणे म्हणजे नागरिकाचा छळ करणे होय.
तसेच, भविष्यात कोणत्याही गुन्ह्यात आपले नाव जोडले गेल्यास त्यासंदर्भात आपण कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तुम्हाला आव्हान माझे मी तोडले गेट करा कारवाई कशी करतात ते पाहतो वैभव हराळ,मी केंद्रीय पत्रकार वैभव हराळ पोलिस प्रशासन आणि राजकीय नेत्यांना पोलिस स्टेशन मध्ये ये जा करण्यासाठी साखळी आणि दावे बांधून अडवणूक करणारे पोलिस प्रशासन आहे. यांना कोणी अधिकारी दिला आहे दरवाजे बंद करण्याचा
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माता की
🟣🟠🟢🔴
