नगर सोलापूर रोडवरती चहाच्या टपऱ्यावरती शेकोट्या पेटल्या हॉटेल मालक योगेश शिंदे
जिल्हा प्रतिनिधी: नगर सोलापूर रोडवरती शेकोट्या पेटल्या थंडीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले. जागोजागी चहाच्या टपऱ्यावरती चहा पित शेकोटीचा आनंद घेत असताना गाडी ड्रायव्हर प्रवासी स्थानिक नागरिक थंडीने हुडहुडले. ज्येष्ठ नागरिक आसाराम भिकू वाघ भाऊ हरीभाऊ दरंदले. मारूती वाघ यांनी सांगितले आहे . गेले पाच ते सहा दिवसांपासून गार वारे लागत असून थंडी हि वाढत चालली आहे.
जागोजागी शेकोट्या पेटलेल्या आहेत चहाच्या टपऱ्यावरती चहा पिण्यासाठी गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले. आज हॉटेल मालक योगेश शिंदे यांच्या हॉटेल समोर शेकोटीची सोय करण्यात आली. ग्राहकांनी चहा सोबत शेकोटीचा आनंद व्यक्त केला. बाहेरील राज्यात देखील या वर्षी थंडीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात आले.
योगेश शिंदे यांचा चहा व शेकोटी खूप उबदार असती बरका चहा तर शेवट पर्यंत कडक च राहतो अंबिलवाडी नगर सोलापूर रोडवरती भैरवनाथ टी सेंटर
