मनोहर पोटे यांच्या नावाखाली दहशत सुरू
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २९ मार्च २०२६
श्रीगोंदा काळकाई चौक ते व्हनराव चौक मध्ये फोर व्हिलर क्रॉसिंग करताना दहशत सुरू पोटे नावाखाली दहशत करत एका नामांकित पत्रकार यांना आरा तुरी करत दहशत केली आहे. पोटे यांनी आडनाव देऊन गुंडागर्दी करण्यासाठी मोकाट सोडले का असा प्रश्न मनसे तथा पत्रकार वैभव हराळ यांनी केला आहे.तुम्ही इलेक्शन झाल्यानंतर हवा करण्यासाठी युवा वर्गांना पत्रकार समजून देखील खुनशी स्वभावात बोलणार का असा प्रश्न मनसे तथा पत्रकार वैभव हराळ यांनी शिवसेना पोटे यांची दहशत खपवून घेणार नाही.
त्याला प्रत्युत्तर देऊ तसेच असलीश भाषेत सावंद साधत विरोध केला आहे. आम जनतेशी आरा तुरी करणे म्हणजे दहशत पेरण्याचे काम तुम्ही आणि आडनाव करतात का असा सवाल उचलत कारवाई करू तसेच योग्य ते पाऊल उचलणार आहोत. तुम्ही श्रीगोंदा शहर विकत किंवा मालकीचे केले आहे. का ते सांगावे मी मनसे उपाध्यक्ष बाहेरील गावातील असून देखिल मार हाण करण्यास तयार आहे.
तुम्ही पोटे श्रीगोंदा शहर विकत घेतले नाही. तहसीलदार यांनी गुंडां गर्दीवर कारवाया लवकर कराव्यात अन्यथा मी दहशत करण्यास जराही वेळ लावणार नाही.
सूचना: कोणतेही कारण असो दहशत पेरणारे पोटे यांना मी विरोध करत आहे पुढील जबाबदारी आपली.
🟣🔴🟢🟠
