श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कोण असा प्रश्न
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २३ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा नगरपरिषदेचा नक्की विकास केला कोणी विकास कशाला म्हणतात
नेमके श्रीगोंदा नगरपरिषद विजेता कोण बनणार
श्रीगोंदा: शहरातील रस्ते,वीज, पाण्यावरती वारंवार होणारे प्रश्न कोण सोडवणार आहे. हा प्रश्न जनतेपुढे उभा राहिलेला आहे वांरवार निवडणूक लागली की सर्वच उमेदवारांच्या मुखात पाण्याची सोय करण्यात येईल. तसेच विजेचा प्रश्नावरती मार्ग नक्कीच काढू आणि रस्ते उपलब्ध करून दिले जातील अशा विषयांवरती चर्चा सुरू झाली आहे.
श्रीगोंदातील नागरिकांना मदत,व प्रवेश देण्यासाठी संपर्क केला जातो. आपण आपल्या पक्षात यावे असे म्हटले जाते.नागरिक फसले जातात का नाही याची माहिती निवडणूक झाल्यावरतीच साजेल. प्रत्येक वॉर्ड वाईज वेगवेगळ्या पक्षाची कार्यकर्ते घरोघरी जाऊन बैठका होऊ लागल्या आहेत. नागरिकांना आश्वासन देऊन पाहू लागले आहेत. नागरिकांची मने वळून पाहू लागल्याने मतदार गोंधळला असल्याचे सांगण्यात आले. कामे पुन्हा पूर्ण करू तर नवीन उमेदवार मोदी प्रमाणे आश्वासने देत चालले आहेत.
फक्त कामावरतीच नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू अशी हि आव्हाने दिली जात आहेत या विषयावर राजकारण होत आहे का दुसऱ्या विषयावर होत आहे का पाहिले जात आहे नागरिकांना निवडणुकीत कशी टोपी टाकावी हे सुधा करून पाहिले जात आहे. श्रीगोंदतील मुलांच्या टोळ्या ठीक ठिकाणी लक्ष ठेऊन उभ्या दिसू लागल्या असल्याने भ्रष्टाचारी मते विकत घेतली जात आहेत. बाहेरील गावातील नवीन रहिवाशी नागरिकांचे नवीन मतदान सुरू केल्याने सारा गोंधळ उडाला.
🔴🟢🟣🟠
