तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांचे माहे ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर-२०२५ चे थकीत पगार न झाल्याने व विविध मागण्याबाबत पंचायत समिती श्रीगोंदा येथे सोमवार दिनांक १३/१०/२०२५ धरणे आंदोलन पंचायत समिती श्रीगोंदा जि. अहिल्यानगर येथे करण्यात आले.
.खालीलप्रमाणे मागण्या
१) कोरोन विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांना प्रोत्साहनपर भत्ता ग्रामपंचायत अधिकारी बदा करीत नसले बाबत आपणाकडील पत्र (ग्रामपंचायत विभाग) जा.क्र.ग्रा.पं./१५१/ २०२५-२६दि.०८/०९/२०२५ ग्रामपंचायत कर्मचायांचे सेवा पुस्तक अद्यावत ठवले पाहिजेत. भरले पाहिजे.
३) भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत कर्मचान्यांचे खात्यामध्ये जमा होत नाहीत४) नवीन लागू झालेले कर्मचान्यांचे अद्याप पगार झाले नाहीत.
५) सुधारित वेतनाप्रमाणे उर्वरित ५०% २५ % वेतन ग्रामपंचायतीने दिले पाहिजेत६) दिवाळी निमित्त बोनस व सानुग्रह तसेच गणवेश दिला पाहिजे.७) ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचान्यांना त्यांच्या कामासाठी लागणारे साहित्य तसेच झाडू कामगारांना कामासाठी उपयोगी पडणारे साहित्य ग्रामपंचायत देत नाही ते देण्यात यावे
.८) किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत ग्रामपंचायत कामगारांकरिता राहणीमान भत्ता देण्यात यावा.गट. पं. मा-गटविकास अधिकारी यांच्या समोर वरीलप्रमाणे मागण्यांबाबत सोमबार दिनांक १३/१०/२०२५ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता श्रीगोंदा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले.व आंदोलन सोडण्यात आले.प्रमुख मागण्या मान्य केल्या
आंदोलन करते संघटना व कामगार
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनासंता: भारतीय काममार सेना) ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगरश्री. राहुल बबन पोळ उपाध्यक्ष श्री. राजेंद्र ससाणे श्री. अनिल बन्ती शिंदे , महादेव शेळके, संतोष शिंदे,जालिंदर तरटे, श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार उपस्थित होते.


