भारत देशातील प्रमुख ठिकाणासह राष्ट्रपती पंतप्रधान यांना हि धोका
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ५ मार्च २०२६
भारत:आज इराण अमेरिका योद्धा बरोबर पाकिस्तान अफगाणिस्थान युद्ध पेटलेले आहे. आणि अशा युद्धाला पेटविण्याचे काम भारत देशाचे आहे. हा आरोप पाकिस्तान भारत देशवर्ती करत आहेच आतंकवादी देश भारत देशावर कायमचे प्रयत्न करत आहे. परंतु पुन्हा पुन्हा विफल करण्यात येते आहे.विश्व युद्ध परिस्थिती निर्माण झाली असून दिल्लीतील सुरक्षा वाढविण्याची गरज आहे.
दिल्लीतील मंत्रालय उडविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करणार आहेत्याच बरोबर भारतातील मुख्य प्रमुखांना धोका आहे. आज सुरक्षा यंत्रणा राजकीय पक्ष चालवतो आणि मूळ मुद्दा पदस्थान व्यक्ती आहे.दिल्ली भारत देशाचे सरकार असून दिल्ली शहरास धोका होणार आहे.पंजाब हरियाणात ब्लास्ट घडून आणण्याचे काम सर्वात प्रथम होईल दुसरा टप्पा मुबई शहरात उध्वस्थ करणे हिच
पाकिस्तान गुफिया आरामी ने भारतात ब्लास्ट करण्याची योजना आखलेलीअसून ब्लास्ट हे पूर्वी योजलेले आहेत.बाँब ब्लास्ट विकसित क्षेत्रावर केले जाणार आहेत. पाकिस्तान युक्ती आणि सहमती दर्शविणारे देश नेपाळ बंगला देश, छोटे छोटे मुस्लिम देश युद्ध सामग्री पुरवणारे आहेत. कमकुवत झालेला पाकिस्तान अन्न,पाणी, यामध्ये विषारी पदार्थ मिसळ करणार असल्याचे माहिती अभ्यासातून उघडकीस समोर आली आहे.
यात विष टाकले जाणारी ठिकाणे नाले, तळे, आणि जल प्रवाह असणार आहे. भारत देशात जाती धर्माचे विष भरणे आणि पेरणे मुख्य उद्दिष्ट ठेवले आहे.हा काळ लवकरच सुरू होईल. भारतात मुख्य रूपाने दंगली सुरू होतीला अशा अनेक सुरक्षेतेची गरज भारतीय सुरक्षा यंत्रणांनी घेण्याची गरज आहे. भारतात ब्लास्ट कारणासाठी जातीवाद सोडून कोणताही पर्याय उपलब्ध पाकिस्तान समोर दिसत नाही.
पहिला टप्पा पार करून जातीवाद धडे शिकविणारे आहेत.अशा जातीवाद पेटविण्याचा प्रयत्न होईल. अनेक वर्षापासून चालू असणाऱ्या एम आय डी सी ठप्प करण्याचे धोरण आखले गेला आहे.भारत देशात सर्वात प्रथम सरकार मधील मतभेद उभा करून असंतोष दिसेल. आपसात राजकारणी पेटून उठेल हानी हि राजकारणातून होईल.
हल्ले कोणावरती: राष्ट्रपती,पंतप्रधान, राष्ट्रीय सुरक्षा केंद्रीयमंत्री निश्चित होणार आहे.
मुख्य कारण: सुरक्षेची धोरणे आखणारेच संपविण्याचा कट,
🔴🟢🟠🟣
