दारू ची मज्जा की सजा आज नाही उद्याच समजणार!आता खरा सिंघम तोच जो बॉटल फोडणार!
आजचे बिल कोण भरणार जास्त पिल्यावर तू भरणार
दारू झाली स्वस्त तर होईल धंदा जास्त!
आजच दिवस पुन्हा नाही बरका दोस्तांना बोल!
अस्सल तडाखा मिरचीचा भुगा!
गेला भरलेला खिसा हॉटेल गल्ल्यात!
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ३१ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर: ३१ डिसेंबर २०२५ साठी अहिल्यानगर सह देशातील प्रमुख शहरांत कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. अहिल्यानगर पोलिस गुप्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच वाहतूक बदल आणि ड्रिंक अँड ड्राईव्हवर कारवाई केली जाणार आहे.३१ डिसेंबरला हुल्लडबाजी केली तर थेट जेल, दारु पिऊन..अहिल्यानगर सह श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, यांनसारख्या तालुक्यांना प्रत्येकी तालुका चार ट्रक दारू विक्री साठी रवाना झालेली माहिती मिळाली आहे. या मध्ये विदेशी कंपन्याचा समावेश करण्यात आला आहे.विना परवाना दुकानावर छापे टाकण्यास पोलिस सज्ज करण्यात आले आहेत.
तसेच बनावटी बॉटल वर लक्ष हे दारू उत्पादक शुल्क याचे राहणार असल्याने दारू हि लेन्सेस धारकाने बॉल रिमार्कसह उघडून पाहावी अन्यथा लायसेन्स रद्द सुद्धा होणार असल्याची माहिती मिळाली आहे दारू शोकीन उंच मान करून उंटाप्रमाणे चालतानी दिसते तेव्हा आपली मोटारसायकल हि कुठेही असली तरी जबाबदारीने चालवावी हि काळजी घ्यावी व पिणाऱ्याने दारू हि झेपेल तेवढीच घ्यावी तसेच लायसेन्स बाळगून रहावे. कोणात्याही रस्त्यावर बेजबाबदारीने धांगड धिंगाणा घालू नये. तसेच रात्री उशिरापर्यंत थांबू नये
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. मुंबई, पुणे,अहिल्यानगर नाशिक यांसह देशभरात ठिकठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेला कोणतेही गालबोट लागू नये आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर अपघात होऊ नये.
या करता कारखानदार यांनी आज ट्रॅक्टर ड्रायव्हर सह दारू ड्रिंक चेकिंग होणार ट्रॅक्टर मालक व ड्रायव्हर वर होणार दंड आणि ठोठावणी नागरिकांचा हिरमोड बी अपघात होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात ३१ डिसेंबर साजरे करणारे गावाकडील कार्यकर्ते व राजकारणी हे रात्र होताच शहरांत दाखल झालेले आहेत मोठ मोठ्या हॉटेलवर कमरे बुकिंग चालू झालेली आहे.
श्रीगोंदा येथील शनि चौका समोर, पारगाव रस्ता, मांडोगण रस्ता, दौंड जामखेड रोड व पेडगाव रोड, तसेच श्रीगोंदा बायपास वरती असणारे सर्वच व्यावसायिक व हॉटेल कर्जत मधील राशीन वाहतूक रोड, करमाळा रोड,व मिरजगाव सोलापुर हायवेला असणारी हॉटेल व नगर पर्यंत नवीन सुरू वेश्या व्यवसायवरती जास्त लक्ष दिले जाणार दौंड नगर रोड वरती चिखली घर येथे असणारा वळणावर जास्त सोय करणारी हॉटेल, पाथर्डी शहरात बनावटी दारूवर्ती छापे टाकून वेश्या व्यवसायवरती बंदी घातली जाणार असल्याने अनेक युवक व वेश्या जेरबंद करण्यात येणार काही पाकिस्तानी
महिलांचा आतंकवाद गुप्तहेर सापडून काढण्यात येतील याच बरोबर बाहेरील देशातील वीणा परवाना राहणारे गुप्तहेर मिळणार आहेत या कारणास्तव पो. प्रशासनाचे लक्ष राहणार असून नागरिकांची सुरक्षा देण्यात येणार आहे.हि सुरक्षा यंत्रणा गुप्त ठेवण्यात आली असून कोठेही गुंडागर्दी आढळून आली किंवा राडा केलेला दिसला व आवाज मारहाण केल्यास तसेच नागरी रहदारीला शांतता भंग केल्यास पोलिस कोठडी देण्यास येणार आहे.
राहुरी या सारख्या शहरास हातभट्टी मज्जेत पिऊन पडणारे बेवडे लाठी व काठी हात ठेऊन चोप मिळणार गांजा दारू जप्ती कारवाई करण्यात येणार असल्याने सामान्य नागरिकांनी आज शांतता राखावी आज आपली भाकर घरीच मिळणार असल्याने घरची चव चाखावी अन्यथा पोलिस प्रशासनाने थंडीत दांडी हातात घेतलेली दिसणार रात्री दिसलेले पोलिस जाळीच्या गाडीत बसतील हे हि पोलिस महासंचालक यांनी शासकीय नियमानुसार नमूद आहेत ते नियम लाऊ देश हिताच्या व नागरिक शांततेच्या साठी हा निर्णय घेतला जाणार आहे.
🔴🟢🟠🟣
