श्रीगोंदा:राजकीय घडामोडी नेत्यांची रणनीती
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार,३० डिसेंबर २०२५
श्रीगोंदा:राजकीय घडामोडी नेत्यांची रणनीती श्रीगोंदा बी जी पी पक्षांची भूमिका निभावतांनी निवडणूक जिंकली कशी व शिवसेना पक्षाचे उमेदवार हरले कसे लढवण्यासाठी प्रथमतः पक्ष प्रवेश इच्छुकांना पक्षात सामावून घेतले व पद देऊन काम तातडीनं सुरू केले. या नंतर चांगला मतदार चहता नगरसेवक म्हणून कोण उमेदवार आहे.
खात्री केला याच बरोबर पक्षासाठी पुढील काळात योगदान ठरेल तो या पदाचा भार सोसू शकेल अशी व्यक्तिमत्त्व असणारी उमेदवार म्हणून उभे केले, नगरसेवक म्हणुन बाकी जागा ह्या लोकसंख्या प्रबळ व्यक्ती ठरून घेतली.काही मतदार कमी पडतील अशा राजकीय पक्षातील नेत्यांना बोलवणी करून पुढील पंचायत समितीच्या आश्वासनास बांधिलकी देऊ करून संभाषणे भाषणे व विश्वास संपन्न करून आपले उमेदवार फितुरी
पुढील पक्षात मोदी हल्ला घुसखोरी करून उमेदवार रचून तिकीट मिळवून देऊन नगरपरिषद निवडणूक लढविली राजनीती म्हणजे पुढील पक्षाचे प्रथमतः उमेदवार फोडणे उमेदवार आपलेच आपल्या पक्षाच्या विरोधात ठेवणे जेणे करून पुढील पार्टीचे नगरसेवक जागा आपलीच भरणे व पुढील पार्टीचे मतदान सुद्धा मिळविणे याने असे झाले .
ज्या जागेवर उमेदवाराचे मतदान हे नगराध्यक्ष पदाला मिळणार ते मिळणार नाही व जी जागा पार्टीच्या विश्वस्त उमेदवारास देण्यात येते की जेणे करून ती जागा पार्टीला फिक्स मतदान ठरणारे असते तो फरक पडतो.मतदान कोणी खाल्ले हे समजेना मतदान प्रचार आदी काम हे लोकांपर्यंत कमी करण्याचे काम दबाव प्रणालीत केले ज्याने जनता नागरिक समजून घेतात पुढील पार्टीचा पडणे निश्चित याने मतदार पुढील पाच वर्षांत कामात अडथळा नको झाला.
राहिले मतदान करण्यासाठी वॉर्ड वाईज लेडीज युवक यांना प्रवेश संधी पैसे देऊन पुढील उमेदवारावर लक्ष म्हणजे जात लोकांपर्यंत जाणे शक्य न होऊ देणे याने नागरिक दबावत पडले. मग होते चालू त्यांची रणनीती पत्रकार लेख आणि कामकाजावर निकृष्टता दाखवणे हे तर सार्व पक्ष मतदारांच्या बरोबर करत आले असतात. त्यात चौरंगी लढत कशासाठी मतदान विभाजन घडून आणणे मुख्य उद्देश ठरवून काही महत्त्वाचे नेते गुंतागुत करणारे व्यापारी उदयास झाले उमेदवार विक्रेते बोगस उभे करून आपला पक्ष सांगून मोकळे
नंतर निधी वर चर्चा सुरू करताना दिसतात. श्रीगोंदासाठी निधी किती उपलब्ध आहे व किती प्रमाणात आणला यात जो निधी उपलब्ध झाला त्यात काम करण्यात येत असते मग होतो पाच वर्षातील विकास कामावर चर्चा सुरू यात देतात नागरिकांना चढून काहींचे कामे होत.
नसतील तर ते नाराजी सार्वजनिक ठिकाणी व्यतीत करतात. नागरिकांमध्ये फूट विचार बदल करून घेणे.म्हणजे नागरिकांची मन वळणी शेवटच्या मतदानात होतो मोठ्याने फरक पडतो तो एका रणनीतीने कामकाजाचे नव्हे राजनीती अभ्यास नसल्याने हे खरे श्रीगोंदा नगरपरिषदेची घडली निवडणूक.
सूचना:संबंधित राजकीय नेत्याची नावे देण्यात आली नाहीत याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत राहील.
🔴🟢🟠🟣
