श्रीगोंदा शहरात अपघात कायमचे शहरातील रस्त्यांना स्पीडब्रेकर कोठे आहेत तेव्हा अपघात टळतील
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ०१ जानेवारी २०२६
श्रीगोंदा:आज श्रीगोंदा शहरात दौंड जामखेड रोड ५४८ हायवे भैरवनाथ परिसरात कायमचे व वारंवार अपघात सुरूच याला जबाबदार हे गाडी चालका बरोबर रस्ता वाहतुकीचे नियम बनवणारे आहेत.नियम शासन आरटीओ बनवत मग रस्ताही पूर्ण करताना सही अधिकारीच करतो.ज्या ठिकाणी रस्ता हा वाहतुकीच्या हायवेला मिळतो तिथे नगरपरिषद फलक व स्पीड ब्रेकर केले गेले नसल्याने गाडी हि डायरेक्ट वाहत्या रस्त्यावर येते आणि सरळ चालू असणाऱ्या गाडीला येऊन ठोस देते.
आपण शहरातील रस्त्याबरोबर मोहल्यातील रस्ते मुख्य रस्त्यावर जोडलें आहोत मात्र सूचना व फलक लावने विसरले आहेत असे म्हटले तरी चालेल. वाढत्या शहरी वाहतुकीला योग्य दिशा तर दिली जात आहे पण रस्ते मुख्य ठिकाणी जोडतात त्या हायवे ला जोडण्या आगोदर स्पीड ब्रेकर निर्माण करणे अत्यावशक ठरते. नगरपरिषद मुख्य अधिकारी अभियंता यांनी शहरातील अतिक्रमण हटवलं आहे मात्र नियम आणि सूचना कागदोपत्री आहेत. शहरातील रस्ते मोकळे झाले आहेत पण अपघात चालूच
अशीच वाहने गुंतागुत व एकमेकांना जोरात ठोस देत आहेत याला अपवाद हि शासकीय धोरणं नसून काम करणारे इंजिनिअर आहेत. रस्ता वाहतूक नियमात रस्ते नसल्याने लोकांचे जीवन घेणे अपघात होऊ राहिल्याने नागरिकांना समजेनासे झाले आहे. अपघात होण्याची कारणे वेग नव्हे तर दुभाजक,सूचना फलक व वाहतूक जोडणाऱ्या रस्त्याला स्पीड ब्रेकर नसणे आहेत.
मुळातच हा रस्ता जास्त प्रमाणात वाहत असल्याने श्रीगोंदा शहरातील अर्धवट रोड, अर्धवट कामे जसे की पदचारी रोड नसणे. याने शहरात वाहतूकदार ड्रव्हिंग करणारे विद्यार्थी भांडणे सुरू होतात त्याबरोबर नुकसानही आपण बेजबदारीनी कितपर्यंत वागले पाहिजे येणारा निधी योग्य काम व सुरक्षतेच्या नियमाखाली बनविण्यासाठी शासन पाठ पुरावे करते व आपणास पगार देत आहे अशी रस्ते कमी बिना पाटी नकोत.
🔴🟢🟠🟣
