श्रीगोंदा:शहरात जनता दरबार भरविण्याचा त्यांचा हेतू एकच श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी म्हणजे रस्ता, पाणी,व वीज आधारित कामकाज म्हणजे जनता दरबार होय म्हणजे त्यांच्या धोरणात्मक निर्णयांचे, विकासकामांचे आणि समाजातील योगदानाचे होय. विक्रम पाचपुते यांच्यातील गुण विधायक विचार, नेतृत्वगुण आणि जनतेवरील विश्वास यांसारख्या पैलूंवर भर दिला गेला आहे.
सकारात्मक कार्या: आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आमदार होताच सर्वात प्रथम श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी रस्ता मजबूत व दुहेरी वाहतूक होण्यासाठी रस्ता अतिक्रमण काढून रुंद सुरक्षित रोड बनविण्याचे काम केले.ते काम गावांना जोडण्यासाठी व रोड वरील व्यवसायकतेला पाठबळ मिळाले.
दुसरे म्हणजे आले पाणी प्रत्येक ग्रामपंचायतीला पाण्याची टाकी व पाईप लाइन वाड्यावस्त्यावरती जोडण्याचे काम पूर्ण केले. तिसरे काम असे की स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी फिल्टर देण्याचे काम त्यांनी केले . त्यांनी गड किल्ले बनविणाऱ्या बक्षीस जाहीर असे अनेक सामाजिक कामे त्यांनी केली आहेत. क्रिकेट, कुस्ती,व शैष्णिक कामे जसे की त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी नदी ठिकाणी पूलबांधकामामुळे नागरिकांना अचानक जास्त पाऊस झाल्याने रस्ता वाहतूक ठप्प होत असल्याने शाळा व वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पूल बांधकामे मंजूर केली.
सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधावा यासाठी जनता दरबार भरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सरकारी अधिकारी वर्गाकडून अडथळा निर्माण होत.अधिकारी लोकांकडून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात येत नसे आता कितेक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात आले. ते कसे जमीन वाद, पोलिस केस, नागरिकांना सरकारी योजना, तशेच आरोग्य शिबिरे, शिकण्यासाठी मुलांना येणारे अडथळे, स्कॉलरशिप, पुस्तके, शालेय कपडे, नोकरीचे प्रश्न आदींवर चर्चा तसेच व्यवसायासाठी बँकेतील लोन या निर्णयक्षमतेचे वर्णन करणे, खूप महत्त्वाचे ठरते.रात्री च्या वेळेस लोकांचे घेतलेले फोन व संध्याकाळी मुलांना बस ची सोय मुलांना राहण्यासाठी सोयी अश्या अनेक समस्या वरती त्यांनी कामे केली आहेत.
त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी पक्ष प्रवेश हा एक प्रयत्न केला आहे.जनतेशी असलेला संवाद: जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आमदारांनी केलेला पाठपुरावा आणि त्यांच्यातील लोकाभिमुखता याबद्दल
धोरणात्मक विचार: त्यांनी मांडलेल्या धोरणांच्या बाजूने युक्तिवाद करून ते धोरण लोकांच्या हिताचे का आहे, हे स्पष्ट केले.राजकारणात सकारात्मक बदल घडवून आणले.