देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद एक स्वतंत्र सैनिक ,आज जयंती.
भारत:राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! व्यवसायाने वकील आणि विचारांनी राष्ट्रनिष्ठ असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक खंदे सेनानी होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. डॉ. राजेंद्रप्रसाद …
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे, …