💥विश्व निर्मिती कशी झाली 💥
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ५ मार्च २०२६
💥हि कहाणी त्यांच्यासाठी आहे शाळेतील मुले आणि जे शास्त्रज्ञ आहेत.💥
सांगणारे विश्व निर्माता मुख्य संपादक: पृथ्वी आकर्षित आणि गृतआकर्षण आहे. पृथ्वी ची उत्पत्ती ही सर्व ग्रहांप्रमाणे होय. अनेक ग्रह निर्माण हे सूर्य नावाच्या गोळ्यापासून झाले आहेत अतिशय तप्त ज्वाला असलेला ग्रह म्हणजे सूर्य होय ज्वाला म्हणजे आग आणि ही आग निर्माण झाली कशी तर पंच तत्वाने या पंच तत्वांमध्ये महत्वाचे काय आहे तर अग्नी ही अग्नी तयार होण्यासाठी ऑक्सिजन (Oxygen o2 या वायूपासून तयार होते. आणि हा o 2 वायू चां मोठा समूह सूर्य मालिकेत सतत बनत असतो.
याने सूर्याचा आकार वाढत चालला आहे. काही वेळा तुकडे देखील होऊन अनेक ग्रह निर्मिती आणि अनेक ब्रम्हांड तयार होत चालले आहेत. अशाच प्रकारे जोराचा आगीचे तुकडे भिरकावत सूर्य मालिकेच्या बाहेर पडले ज्याने तो अनेक वेग वेगळ्या ठिकाणी स्थित झालेले आहे त्यातील एक पृथ्वी ग्रह आहे. हा ग्रह निर्माना पासून ऑक्सिजन वापर पर्यंत कहाणी अशी आहे. पाणी निर्मिती सुद्धा या ज्वलन तुकड्यांमध्ये कशी तर पृथ्वी हा आगीचा गोळा गार होऊन पाण्याची निर्मिती झाली आहे. पाण्याची निर्मिति होताच पुढे झाडे आणि मनुष्य निर्माण झाले.
काही वर्षांनी अश्मयुग मानव निर्मित झाले. त्यांना अवजारे नसल्याने ते कठोर दगडाला धार देऊ लागले यातून अग्नी निर्माण होत या दगडाच्या ठिणगीने आगीचा वापर सुरू झाला आणि अन्न शिजवू लागले. अनेक वर्षांनी दगडाला फोडताना आकार देत अस्थाना पिंड निर्माण झाली तो आकार निर्माण केला आणि राज्याची आणि जमिनीची हद्द कायम ठेवण्यासाठी ती खुण दिली. काही वर्षांनी कृष्ण युग आले. या युगात कृष्ण निधनंतर कृष्णानगर स्थापन झाले. काही वर्षांनी पाण्याखाली पृथ्वी गेली. ती कशी गेली.पृथ्वीतले तापमान आणि सूर्यापासून तुटलेला ग्रह होता म्हणजे पृथ्वी होय त्यातून तप्त लाव्हारस बाहेर पडला आणि लाव्हारस गार झाला पुन्हा पाणी निर्माण झाले. आणि पृथ्वी वरती पूर्ण पाणी झाले. मग सर्व बुडाले
कृष्ण नागरी ही बुडली असा हा इतिहास आहे. पूर्ण पृथ्वी वरती तप्त लाव्हारस बाहेर येऊ लागला आणि मनुष्य जीवन विस्कळीत होऊन मरण पावले. काही वर्षांनी पुन्हा मनुष्य निर्माण झाले. दगडी बांधकाम ही अश्मयुगात निर्माण घडन काम केलेले आहे.
सत्य इतिहास
टीप:कहाणी त्यांच्यासाठी आहे जे शाळेतील मुले आणि शास्त्रज्ञ आहेत.
🔴🟢🟠🟣
