उष्मणतेचा पारा वाढला आहे.एकीकडे अवकाळी पावसाचे आगमन होत राहील
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
२२ मे २०२६
महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पाऊस अचानक सुरू होतो आणि थांबतो सुधा आहे. उष्णतेच्या लाटेने प्राणघातक हि होत आहे. सध्या उन्हात नागरिक हैराण होत चालले आहेत. अशा संतप्त उन्हात घरच्या बाहेर जास्त काळ पडू नये. उन्हाबरोबरच वादळी वाऱ्यासह पाऊस सुद्धा सुरू होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
उष्णता तीव्र होत जात आहे तर पाऊस न पडल्याने गर्मी वाढत चालली आहे. आपण काम सकाळीच लवकर आटपून घ्यावे. पावसाचा अंदाज दर्शविणारे सर्व हवामान अंदाज बरोबरच आहेत. या मुळे शेतकरी नोकरदार यांनी खबरदारी पाळली पाहिजे. पाऊस अंदाज दिनांक २३,२४,२५ मे राहतील.
उष्णता सकाळी ११.३० व ते चार वाढत राहणार आहे . अशा वेळी उन्हात बाहेर पडू नये. रोज वाढत असलेली उष्णता तीव्र वेगाने पृथ्वी ग्रहावरील सपाटीला पसरत आहे. याने जमिनीतील गारवा आणि थंडावा निघून गेला आहे. अशा परिस्थित घरीच मुक्काम ठोकावा . उष्ण घाति मृत्यू महाराष्ट्राची संख्या वाढत राहील, बीड,पुणे, मुबई, आणि नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. दिनांक २५,२६,२७,२८
🟠🟣🔴🟢
