नगरपरिषेदेंनंतर महानगरपालिकेत शहरी व नोकरदार वर्गातून मतदान बी जे पी चे च अधिक तर मतदान हे चोरलेले नाहीतच मते ही परिवर्तन करणारे राजकारण होय
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार १६ जानेवारी २०२६
मुख्य संपादक:महाराष्ट्र भर निवडणूक सुरू असताना सर्वच महानगरपालिकेचा निकाल हा बी जे पी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी करणारे कार्यकर्ते.बहुमताने निवडून येतात कसे हा ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रश्न भिडसावत आहे. महानगरपालिकेत निवडणूक हि शहरी भागात नोकरदार वर्गातून होत असते.जास्त प्रमाणात नोकरदार नागरिकांना बी जे पी महत्वाची भूमिका बजावत असते. उदाहरणार्थ कांदा भाजी या सारखी उत्पादने किंवा ८ वा आयोग या मध्ये समतोलता ठेऊन पाहणारे शिवसैनिक नेते व बी जे पी खासदार, आमदारांवर जास्त भर देत मतदान केले गेले असल्याने नोकरदार वर्गास दिलासा मिळालेला आहे. मात्र ग्रामीण भागातील तालुका नगराध्यक्ष नगरसेवक जागा या सुधा बी जे पी शिवसेनेच्याच कशा आहेत अशा जागा लढविताना केलेले बदल बाजार वाढीव ठेवण्यात आला. योग्य अशी खेळाचे राजकारण बी जे पी खेळले गेल्याने राजकारण घडले ना मशीन ना शाही हे नागरिकातील मत परिवर्तन घडवून आणले गेले.
मात्र षडयंत्र हे राजकारण ग्रामीण भागातील नगरसेवक नगराध्यक्ष निवडणुकीत समतोल ठेवून बी जे पी पक्ष नेत्यांनी नागरिकांशी संपर्क साधला गेला होता. या दरम्यान पॉझिटिव्ह निर्णय ही घेण्यात व निधी देण्यात यशस्वी रित्या पार पडलेली कामे,उल्लेखनीय रस्ता कामे पूर्णमंजूर,निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याने बी जे पी सरकारने राजकीय खेळी मांडत बहुमते मिळविली आहेत. आमदार निवडणुकीत काळात बाजार देऊन कर्ज माफी त्या सहा महिन्यात देऊन कर वसूल करून पुन्हा शतरंगज टाकून नागरिकांच्या डोळ्यात धूर सोडला जातो जनता आंधळी झाल्याने आपण मतदार कोणतेहि बटण दाबून ज्या बटनावर बोट ठेवतो ते बटण त्या दरम्यान दिलेला मेवा कर्ज माफी, असो किंवा कोणते आमिष बळी पडून त्यांना त्या काळातील कामाला बटण दाबून मतदान करत आहोतं.
पुन्हा पाच वर्षातील कर वसूल, टॅक्स ववसूल, जी एस टी, पिकावरील कर, अन्य कर लादून सर्व सरकार तिजोरीत वळून विकास कामे हाती घेऊन टक्केवारीची भ्रष्टाचारी कामे होतात. मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट, अधिकारी, राजकिय नेता हा वसूल करून मताच्या दुप्तट तिप्पट निधी घेऊन भ्रष्ट कामे करून कामांच्या मंजूरी दाखवत असतो. तसेच माझ्या कामाची पावती हि सांगतो अशी जनतेची लादलेले कर जीएसटी मी खातो पण काम मात्र मंजूर करून आणतो आम्ही विकास केला तो दुसरे कोणी नव्हे अशी यांची राजकीय टीका सुरू होते. पण हा पैसा गरीब जनतेचा शेतकरी नागरिकांचा असून मोटार लाईट बिल हे शेतकऱ्यांच्या अंगावर सक्तीने लादले जाऊन भरावे लागते. पाणी पट्टी, घर पट्टी,शेत सार पट्टी, सर्व शेतकऱ्याच्या अंगावर बोजा देऊन हे सर्व शहरे चालतात.
अशा खेळीला राजकारण म्हणतात. पुन्हा कांदा निर्यातीकरण थांबून शेतकऱ्याची अडवणूक करते. निवडणूक आईनं वेळी बाजार हलवते. अश्या धूर्त राजकारणाने शेतकरी राजा खसला आहे. सरकार निवडून देऊन ग्रामीण नागरिकांची खरी फसवणून आमदार खासदार करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रश्न न मांडणारे आमदार खासदार नकोत यांना वेळीच ओळखण्याची गरज आहे.. भ्रष्टाचार न थांबता राजकारण सरकारी कर्मचारी एकत्री करण होऊन नागरिकांची सरकारी कामात वारंवार अडवणूक दिरंगाई करत चालला आहे. शेतकरी निश्बळ होऊन सर्व कर कामी भावात भरून हाती शेतातील माती राहते अशी गत राहते. राजकारणी भूलभलया करून मतदान मिळवत कायमच विजय होतो. सरकार कडे आश्वासने व टोलवाटोलवी ची उत्तरे तयार ठेवली असतात.
यात विरोधी पार्टी आरोप प्रत्यारोप करत असते. शेतकरी नागरिक व्यावसायिक जात भेद यांच्यात मतभेद करून राजकारण जिंकले जाऊन पुन्हा तीच परिस्थिती उभी राहते अशी खेळी असताना सरकार बनून देणारे हे तुम्ही आम्हीच असतो. निवडणूक जिंकल्यावर समजेनासे होत जाते आणि उमेदवार आरोप करत राहतात
🔴🟢🟠🟣
