श्रीगोंदा ते मांडोगण रोड लगत माळढोक फॉरेस्ट (जंगल) चे क्रिकेटचे मैदान तयार करून लाकूड चोर करतोय विक्री तर अधिकारी बसलाय खुर्चीत
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १७ जानेवारी २०२६
श्रीगोंदा: जंगल झाडे तोड श्रीगोंदा मांडोगण रोड वरती गणपती मंदिरापासून काहीच अंतराव चारी लागत असून या जंगलाचे माळढोक पक्षी म्हणून नोंद असलेले क्षेत्रात भरपूर प्रमाणात झाडी निर्माण झाली होती परंतु काही नराधमांनी गेले सहा दिवसात हे जंगल पूर्ण ओसाड केल्याने जंगलाचा ऱ्हास होऊन मोकळे क्रिकेट चे पटांगण तयार करून दिल्याप्रमाणे येथे पक्षी प्राणी राहण्यजोगे ठेवलेले दिसत नाही वन व फॉरेस्ट अधिकारी यांनी लक्ष नसल्याने असा प्रकार घडलेला आहे.
यात दोन दिवसापूर्वी सोलापूर नगर हायवेला दोन ट्रक लारी भरून चोर फरार झालेले दिसले गेले होते गाडीचा व चोरांचा हेतू फक्त पैसे कमावणे मानवी , पक्षी ,प्राणी यांचाही रहदारीला नुकसान पोहोचवनारे दुष्कृत्य करून पाहत आहेत यांनी दिवसेंदिवस जंगल तोंडी करून शासकीय मालमत्ता व निसर्गवरती घावा घालण्याला कमी केलेले कृती नाही यांच्यावरती तपास घेऊन कारवाया करण्यास हाती घेण्यात यावा अशा निसर्गवरती नुकसान पोहचून पाहणाऱ्या कायद्याचा फाश्यात अडकविण्याची गरज भासत आहे. संबंधित वन क्षेत्र अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाया करून पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविण्याची गरज आहे. अर्धवट लक्ष असल्याने हि परिस्थिती निर्माण झाली असल्याचे शेजारील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. हे चोर श्रीगोंदा हद्दीतीलच
जंगल तोडी व वृक्ष तोड याला पुरावे गोळा करून कठोरात कठोर दंड देण्यात यावा अन्यथा या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी वर्गावर नोकर यांना पगार कामे दिलेला हा कामावर रुजू नसल्याबाबत दाखविण्यात यावे वनपाल योग्य हजेरी व बेजबाबदारी असल्या कारणाने हि वृक्ष तोड गेले अनेक दिवस चालू असून सुमारे ४०० वृक्ष १ वर्षाच्या आत बाहेर तोंडी होती आणि वन रक्षक कोणताही लाकड चोर अद्याप न सापडता वनातील तोडी करत पाहतो असे होते.
ज्यामुळे हवामान बदल, ग्लोबल वार्मिंग, वन्यजीवनाश आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होते; हे कायदेशीररित्या नियंत्रित आहे. आणि यासाठी महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ सारखे कायदे आहेत, ज्याअंतर्गत परवानगीशिवाय झाडे तोडणे दंडनीय गुन्हा आहे.
अशा जंगल तोडीचे नुकसान परिणाम काय आहेत ते विस्तृत पने खाली नमूद केलेले आहे
जंगलतोडीचे परिणाम:पर्यावरणावर परिणाम: हवामान बदल, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वाढणे, ग्लोबल वार्मिंगमध्ये वाढ.
जैवविविधतेचे नुकसान: वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो, अनेक प्रजाती धोक्यात येतात.
नैसर्गिक आपत्ती: पुराचे प्रमाण वाढते, डोंगरांचे धूप होते.मानसिक आरोग्यावर परिणाम: नैसर्गिक शांतता आणि सौंदर्य कमी होते, ज्यामुळे ताण वाढू शकतो.
कायदे आणि नियम (भारतात):महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४: महाराष्ट्रात झाडे तोडण्यास नियमन करतो, शहरी भाग वगळता.
वन संरक्षण कायदा, १९८०: वनांचे संरक्षण आणि झाडे तोडण्यावर नियंत्रण ठेवतो, यासाठी सरकारी परवानगी आवश्यक आहे.
दंड आणि शिक्षा: परवानगीशिवाय झाडे तोडल्यास मोठा दंड (काहीवेळा प्रति झाड ₹1 लाख) आणि तुरुंगवास होऊ शकतो.
झाडे तोडण्याचे प्रकार आणि कारणे:पायाभूत सुविधा आणि शेती: रस्ते, घरे आणि शेतीसाठी जमीन मोकळी मोठ्या झाडांना जागा आणि प्रकाश मिळावा म्हणून लहान झाडे काढली जातात.
थोडक्यात:जंगलतोड ही एक गंभीर समस्या आहे, ज्याचे गंभीर पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम होतात.भारतात झाडे तोडण्यासाठी कडक कायदे आहेत आणि त्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे.बेकायदेशीर वृक्षतोड केल्यास कठोर दंड भरावा लागतो.
टीप: जंगल तोंडी नंतर आपली ड्यूटी नाही तर जंगल तोडण्या अगोदर झाडांचे पक्षांचे, प्राण्याचे,पाण्याचे,व वन भूमीची चोरी होऊ नये या करता आहे.
🔴🟢🟠🟣
