बदलीचे षडयंत्र उपोषण श्रीगोंदा पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या विरोधात.
मुख्य संपादक वैभव हराळ:श्रीगोंदा तालुक्यातील मटका, जुगार, दारू, वैश्या व्यवसाय, गांजा, वाळू माफिया इत्यादी बेकायदा धंद्यांवर कठोर कारवाई हि पो.नि. किरण शिंदे यांनी केलेल्या आहेत.व चालू पण आहेत. कितेक जुगार मटका अड्ड्यावर छापा टाकला व गांजा जप्त केला आहे. कारवाई चालूच याची नोंद देखील आहे.विनाकारण श्रीगोंदा पोलिस यांच्या विरोधात उपोषणे करण्यात येतात. विश्व निर्माता न्यूज पत्रकार वैभव हराळ
किरण शिंदे हे समतेचा अधिकार ठेऊन काम करणारे अधिकारी असून त्यांच्या खाली काम करणारे पोलिस काम करत असतात. परंतु त्यांनी केलेल्या कृती मागे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे मुख्य अधिकारी कोणालाही मार हान करा असे सांगत नसल्याने यात त्यांची चूक नसल्याचे दिसते. राहिले गुन्हे दाखल करण्याबाबत सत्य समोर आल्याशिवाय गुन्हे दाखल करणे अन्याय असल्याने हे गुन्हे ते दाखल करत नाहीत.पोस्को अट्रासिटी यांसारखे गुन्हे हे विचारपूर्वक दाखल करावे लागतात.गुन्हे दाखल केल्याने निष्पाप लोकांना याचा त्रास होतो.
समाजात न्याय अन्याय करणारे गुन्हे जबाबदारीने करावे लागतात. अशे फसवे गुन्हे करून पैसे आटन्याचा डाव केला जात असल्याने गुन्हेगारी व कलमाचे भय निर्माण करून लुटले जाते. सार्वजनिक ठिकाणी दगड फेक करणे, दंगल घडून आणणे, तसेच पोलिस स्टेशन समोर जमाव करून आवाज निर्माण करतात.या करणी पोलिस कॉन्स्टेबल यांनी त्यांना बजावून व ठणकावून सांगणे खूप गरजेचे आहे.सामान्य जनतेस याचा त्रास होतो. अनेक उपोषणे माझ्या विरोधात केले गेले आहेत.
व केले जातील मी समाजातील अनेक जातीतील सर्व धर्म सर्व भाव ठेऊन कायद्याचे उल्लघन करू दिले नाही व देणार हि नाही वारंवार बदली घडविली व घडविणारे हे त्यांच्या प्रमाणे गुन्हे दाखल न केल्याने असे उपषणे करतात. याच्यामध्ये माझा कोणताही अधिकारी विनाकारण मारत नाही तर काही गुन्हे केल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करतो. तसेच श्रीगोंदा पोलिस ठाण्यात लेडीज कॉन्स्टेबल कमी असल्याने. जेट्स पोलिस कामावरती पाठवावे लागतात. ते पिले किंवा पिले नाहीत याचा तपशील नसतो. परंतु कारवाई हि आम्ही योग्य करतोत. या चौकशीत जे समोर येते तेच कारवाईत होते.
