बी जी पी सरकार युद्धाच्या नावाखाली कर आणि टॅक्स वाढवत आहे.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २१ मार्च २०२६
श्रीगोंदा शहरात आणि गावोगावी रस्ता हा मजबुतीकरण करण्यात आले जरी असले. तरही सर्व सामन्य नागरिकांकडून गॅस पेट्रोल, डिझेल, आणि किराणा खाद्य वस्तूंवर वाढता दर हा खूप प्रमाणात आहे.सरकार निधी कोट्यावर टाकत जरी असले तरी हा पैसा सर्वसामान्य जनतेच्या खिशातला आहे. तो टॅक्स, जीएसटी, किंवा शेतकऱ्यांच्या मालावर लादलेला.
जनतेचा सर्व पैसा महाराष्ट्रशासन आणि केंद्र सरकारने जमा करण्याचा कट रचत सचवललेला दिसून आला आहे. तो निधीच्या स्वरूपात रस्ता कामे शिक्षण सूट किंवा शेतकऱ्यांचे कर्ज माफी यांवर वापरूपण रस्ता टेंडर कामत अनादर खासदार टक्के वारी स्वरूपात खिशात घालत आहे.
यात अधिकारी वर्गाला हाताशी धरून भारतीय नागरिकांच्या कष्टातून कापलेला पैसे राजकारण सर्वात जास्त पैसे आपल्या खात्यात जमा करत आहे तेव्हा सर्व नागरिकांनी या सर्वांना विरोध करण्याची गरज आहे.सर्व सामान्य जनतेत कोणाला कर्जमाफी तर कोणाला मोकळे हात दाखवणारे सरकार बी जी पी आहे.
त्यांना फक्त स्वतःच्या खिशात पैसे घालण्याचे समजत आहे.तुम्ही आम्ही केलेल्या मालमत्ता प्रॉपर्टीवर सुद्धा कब्जा काही ठिकाणी केलेला आहे. हे गंडा राज आले आहे.तुम्हाला जेवण,बाजी,पेट्रोल, डिझेल, आणि इंधन, दर सर्व जनतेच्या अकाउंटवर बोजा करत आहेत. हे सरकार पलटी करण्याची गरज आहे. सर्व सामान्य जनतेच्या खिशाला उन्हाळा निर्माण केलेला आहे. हे चोर आहेत.
या चोरांना चोरी करून दिली पाहिजे का नाही ते सर्व नागरिकांइ नी ठरवून घेतले पाहिजे. यांच्या मनावर राजकारण घडविण्यासाठी न्यूज दाखवून नागरिकांना आपल्याशी केलं जात आहे. मोठ मोठाल्या मिडिया विकल्या जात आहेत.
सूचना: पुन्हा गुलामगिरी स्वीकार करायचा असेल तर सरकारचे नियम पाळा. हे नियम लादून घ्यावेत.
आवश्यकता: आंदोलन आणि शेती मालाचे दर वाढविण्याचे गरज भासत आहे.सरकार पलटी करण्याची वेळ आली आहे.
मनसे शिवाय पर्याय नाही वैभव हराळ
🟣🔴🟢🟠
