बाल आनंद लेख
मुलांचा आनंद व सर्वांचा मुलगा,भाऊ,व मित्र अहिल्यानगर, अहमदनगर जिल्ह्यात माकडे, गाई, मांजरे, पक्षी बगळा, पान कोंबडी व इतर प्राणी आपण या श्रीगोंदा तालुक्यात राहतो. त्या तालुक्यात नद्या, नाले व तलाव, जंगल यांसारखे निसर्ग रम्य परिसरात आहोत. जे पहिले दिवस होते. ते आज नाही.
या जिल्ह्यात माकडे दिसनात, घोडे दिसत नाहीत का बैल, जंगले, वडाची झाडे दिसेनात, गावरान गाई मांजरे पक्षी काहीच दिसेनात सर्व कसे दुर्मिळ झालं आहेना मंडळी अगदी सायकल सुधा दिसेनात.याचे नेमके कारण काय , कारण असे की मानव हा खूप पैशाचा लाल सी झाला आहे.
शेती करण्यासाठी झाडे तोडू लागला.उत्पन्न वाढण्यासाठी औषधे फवारणी करू लागला.यात असे झाले की झाडे नसल्याने पक्षी थांबेना.तो स्थलांतर करू लागला.जसे माणूस उपजिविकेसाठी दुसरीकडे कामासाठी जातो.मग पैसे मिळतात तर मौज पण मिळते आनंद पण मिळतो पण पहिला आनंद असा असायचा बरका गावात माकड आले की मुले खूप माकडाला पाहायला पळायचे हो बरका मारायचे पण यात असे होयाचे माकड फिसकायचे व मुलांना भीती वाटल्या सारखं वाटायचे पण आनंद त्या पेक्षा जास्त ते होयच अस की माकड या घरावर तर त्या घरावर उड्या मारत फिरायचे आणि मुले मागे फिरायची.आणि ती मुले १०, ते १५ ते माकड कुणाच्या तरी अंगावर धाऊन जायचे मग काय मुले घाबरून पळायचे.माकडाना मुले दिवसभर भगत फिरत बसायचे.आता घोडा घोडा म्हटलं की गिसाडी घोडा गाडी घेऊन यायचे आणि १०ते १५दिवस गावात राहायचे मग घोडा घेऊन तो गिसाडी गावात फिरायचा याने लहान मुले त्याला पाहण्यासाठी दरवाजात असा दडून बसून पहायचा.कोणी घोडेस्वारी करत.
याचे त्या मालकास पैसे मिळत.असा हा आनंद मुलांना मिळत.कधी कधी हत्ती घेऊन गावात येत त्या हत्तीवर मुले बसत.हत्ती चालतानी हालत असे तो सोंड उचलून धरत म्हंटले की धरायचा आणि ती कुतूहल मुलांना वाटे.मुले अजून उस्ताही होत असे.आणि मुले हट्ट धरत पाहण्याचा.मुलांना आनंद मिळत आहे आज मुलांना कुडला आनंद ना फक्त शाळा.कुत्रा प्राणी खूप प्रामाणिक मानला जातो.तर याचे झाले असे मी रानात राहत असल्याने रानातील घराजवळ प्रत्येकी कुत्रे असायचे याने कोणी पाहुणे आले की ते भुंकायचे मग घरातील मंडळी बाहेर जाऊन मोत्या गप्प गप्प म्हणायचे ते गप्प होयचे.
मग त्या कुत्र्याला प्रेमाने भाकर टाकायचे त्याची देखभाल करायचे ते इमानीने राखण करत व घरातील छोटी मुले त्याच्याशी खेळायचे पण आज आई बाप, भाऊ, आजोबा पण मुलांबरोबर खेळत नाहीत अगदी वेळ पण काढत नाहीत. त्या वेळी गावात यायच्या वेळेस कुत्र संगे यायचे आज भीती वाटते चोरांची.आपण आता एकांत पडलो आहोत याला कारणी कोण आहे आपण आपल्या जवळ पाळीव प्राणी खूप महत्वाचे आहेत.
तशी झाडे देखील.आणि सर्व नष्ट करणारा मानव आहे.मानवाने तर आई वडलांना सुद्धा सांभाळणे सोडले आहे.आजचा मानव हा आजचा मानव हा आजचा मानव मानवाने मानवालाचा नावे ठेवू लागले आहेत कुणाला कुत्रे कुणाला घुबड तर कोणाला घोडा म्हटले आहे.
पण हि नावे कशी होती प्रमाणिक यात वाईट काहीच नव्हते पण त्यांची वेश भुशा आणि अवयव वेगळ्या पद्धतीने होते.म्हणून तर मानव स्वतःला शहाणा समजतो. यात असे झाले हे प्राणी कमी कमी होत गेल्याने चोऱ्या होऊ लागल्या. आता तुम्हीच तर याला जबाबदार जबाबदार जबाबदार.
मांजर प्राणी कसा वाघाप्रमाणेचे असतो पण तो छोटा व पाळीव आहे तो घरातील उंदरे, टिटवी, किडे खातो याने घरात काही साप व उंदीर दिसून येत नाही हा पण रक्षण करतो आता आपले कोण रक्षण करणार आपण तर करतो.
बाल आनंद लेख लिहिनारा वैभव हराळ असेच लेख पाहण्यासाठी विश्व निर्माता न्यूज व चॅनल सबस्क्राईब करा
