पृथ्वीवर छोटा ग्रह आदळण्याचा दावा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
दि. ५ जुलै २०२६
मुख्य संपादक : वैभव हराळ
पृथ्वीच्या दिशेने एक छोटा ग्रह (लघुग्रह) येत असल्याचा दावा वैभव हराळ यांनी केला आहे. माध्यमांतून व सामाजिक माध्यमांवर चर्चेत होता.तरी तो अद्याप पृथ्वी ग्रहावर पडलेला दिसून आले नाही.आता पुन्हा एकदा संकट पृथ्वीवरती आणि पृथ्वी रहिवाशांवर येत आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जो पर्यंत वैज्ञानिक संस्थांकडून किंवा संबंधित सरकारी यंत्रणांकडून पुष्टी मिळात नाही. त्या वेळेपर्यंत प्रतिक्षा करण्यात यावी.या संकटाची माहिती मी लवकरच सरकारी यंत्रणेकडे लवकर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अंतराळातील वस्तूंच्या हालचालींवर मी सातत्याने लक्ष ठेवत असतो भविष्यात पृथ्वीला कोणताही वास्तविक धोका निर्माण झाल्यास त्याबाबत संबंधित अधिकृत संस्थानी माहिती आणि आवश्यक सूचना जारी करावेत. पृथ्वी संकटात येऊ शकते असा दावा मी भारत सरकार आणि जगातील वैज्ञानिक संस्था यांना संबोधत आहे. या विषयावर माहिती घेण्याचे काम करावे.
यासंदर्भात वैभव हराळ यांनी आपण या विषयाचा अभ्यास करत असून संबंधित माहिती भारत सरकारकडे पाठविणार असल्याचे सांगितले आहे. दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.मी अगोदरही, भूकंप, हवामान अंदाज अचूक अंदाज वर्तविले होते
धोका:हा छोटासा ग्रह पृथ्वी वरती पोहोच होण्याचा कार्यकाळ १० ते १३ दिवस
निश्चित असणे नसणे:नागरिकांनी कोणत्याही अपुष्ट माहितीने घाबरून जाऊ नये.हा छोटासा ग्रह पृथ्वीजवळ येत तर आहे. तो पृथ्वीवर आपटला जाईल हे निश्चित सांगितले जाऊ नाही.
अभ्यासातीलमहत्त्वपूर्ण प्रमुख मुद्दे, समुद्रातील पाण्याची पातळी आणि आकार वाढवत जाने, हवेला गती वाढली जाणे, ढगाळ वातावरण, रस्त्यावर वाहनाची गती उठलपथल, इलेक्ट्रिकल उपकरणे जळणे ना दुरूस्त होणे, लाईट टॉवर खांब खचणे कलांनडने, अशी अनेक कारणे दिसून आली आहेत. या समस्या सात दिवसात आपल्याला जाणवतील.
🟣🟠🟢🔴
