शहरात मुली किडनॅपिंग आणि सुपारी किलर गिरक्या घालताना दिसून आले.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १९ मार्च २०२६
मुलींकडे नजरेची टेहळणी कायम चालू त्यात नजरेला थारा सापडेना शिकारी शिकार उचलण्याच्या बेतात.
किडनॅपिंग:श्रीगोंदा तालुक्यात बस स्टँड वरती मुली मुलींना किडनॅप करून बाहेरील राज्यात सप्लाय करणारे भाऊ राजे गुंड गाडी सोबत घेऊन उभे बारीक लक्ष ठेवून वेध घेताना समोर आले.शाळेतील मुलींना धोका कुठेही फिरताना एकटे दिसू नये शाळा सुटल्यानंतर आपण वेळ वाया न घालता घराकडे मार्गस्थ करून घ्यावे.
अन्यथा मुलींना श्रीगोंदा शहर आणि ग्रामीण भागात किडनॅपिंग करणारा रेडा आलेला आहे. आपण आपल्या मुलींची दक्षता घ्यावी.हा रेडा पोलिस प्रशासनाने त्वरित उचलून आता टाकावा. रेडा गौरवर्णीय आहे.याला आपण लगेच ओळखताण तसेच दिसताच आपल्या लक्षात येईल भाई गिरी मध्ये.
याचा डोळा पडताच मुलगी गायप होते आज पर्यंतचा इतिहास आहे. काही वाटल्यास २५ तीस खून करणारा गुन्हेगार श्रीगोंदा हद्दीत दाखल होऊन मर्डर शोध, आणि सुपारी घेणारा हजर झालेला आहे.
सूचना: कत्तल करणाऱ्यास सहकार्य आणि संगत बाळगणाऱ्या उचलून आता टाकावे. अन्यथा सुपारी यशस्वी होऊ शकते. अजून एक खून श्रीगोंदा तालुक्यात होऊ शकतो.
सिपाई के लिये पंतप्रधान का कहा :मेरे देश के सिपाई बडे बहादूर है!
🟣🔴🟢🟠
