नाताळ सुट्टी काय आहे मुलांनो पाहुया
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २५ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर:नाताळ सुट्टी हि एक मुलांची पाहुण्याकडे जाऊन राहण्यासाठी व नातलग ओळख करून आपुलकी निर्माण करणारी सुट्टी या मध्ये आजोबा आजीकडे राहून गप्पा गोष्टी स्टोरी सांगणारे आजी आजोबा म्हणाले गेले आहे. या अशा रमणीय कथा असतात की मुलांना हुरूप भागाड कथा सांगून मुले यात दिवसभर रमतात खेळतात व फुलाप्रमाणे बहरतात मुलांचे चेहरे अगदी हसून आनंदाने खुलतात
अशी ही सुट्टी शाळेने देऊ केली असली तरी या सुट्टीत या वेळेत गृहपाठ म्हणजे होम वर्क हा मुलांना दिलेला असतो तो मुले यात विसरून जातात तर काही पूर्ण करून ठेवतात आज ख्रिचन लोकांकडून हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे यात हिंदू धर्माप्रमाणे दिवाळी साजरी करण्यात येणार आहे .
अशा आनंदमयी ख्रिचन लोकांकडून आपल्या सुट्टी हि शिक्षण मंत्री देत असते. शिक्षण अधिकारी हा आपल्या मुलांना शिक्षण सोडून मुलांच्या मनावर चांगला प्रभाव पडण्याकरिता या सुट्या राखीव ठेवून शिक्षणात मुलांच्या मनावर, आरोग्यावर जास्त प्रमाणात भर देत आहे. शिक्षक अभ्यास जास्त असल्याने मुलांच्या मनावर व बुद्धीवर परिणाम होऊ देत नाही याच कारणाने अशा वर्षभर सन, जयंती साजरी करत असते. मुख्य सुट्टया दिवाळी, नाताळ, व उन्हाळी सुट्टी असतात. उन्हाळ्यात ऊन जास्त प्रमाणात वाढल्या मुळे शाळा कॉलेज सकाळी घेतात तर मुबलक वेळेत मुलांना क्लास ठेवत असते.
मुलांची काळजी ही शासन घेतच असते परंतु पालक आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नसतात. त्यांनी हि मुलांना गावाकडे घेऊन जावे व शेती प्राणी तळे झाडे यांची पाहणी करून आरोग्य सुधारते या विषयावर पाल्य पालक मंडळीनी चर्चा करण्यास सुरुवात केली पाहिजे .
अशा चर्चेने रस्ते सुरक्षा नियम पाळण्यासाठी फलक हे घरात ठेवावेत म्हणजे अपघात टाळाले जातील व मुलांच्या बुद्धीत वाढ होऊन अपघात सुरक्षा मुलांकडून घडेल. याच बरोबर नाते संबंध सुधारतील आपण आपल्या वृद्ध आई वडिलांकडे लक्ष देऊ शकतो याने वयोवृद्ध व्यक्तीला आराम मिळण्यास व विचार पूस होत जातो. अशा सुट्ट्या मुलांसाठी व पाल्यांसाठी मंगलमय वातावरण निर्माण करतात त्या आपण सुद्धा आपल्याला आनंद देणाऱ्या असतात.
यात असे होते आपण मुलाकडून काहीं कामे करून घेऊ शकतो जसे झाडाला पाणी घालून झाडांची रोपे शेतात व घरांच्या पटांगणात बाग तयार करून फुल झाडी निर्माण करण्यात हात भार तसेच सावली देण्यासाठी झाडे. मुलांना जी आवड असते ती त्यांच्याकडून घडून आणणे काम म्हणजे आपल्या मुलाला काय आवडते व तो कोणत्या क्षेत्रात घडू शकतो हे समजते. अशा सुट्ट्या पुढे मुलांचे भविष्य पाहत असतात.
काही मुले कुस्ती खेळ छंद लागलेला असतो किंवा क्रिकेट खेळ.काहीना पळणे आवडते. यात खेळाडू व्यक्तिमहत्व दिसून येते. या मुळे मुलांच्या सुट्ट्या मुलांसाठी वेळ देणाऱ्या असाव्यात म्हणजे आपले व आपल्या मुलाचे विचार शक्तीचा विकास होत असतो
अशाच बऱ्याचश्या गोष्टी तुम्हाला आमचा विश्व निर्माता प्रेस न्यूज पोर्टल देत राहील पाहत रहा गमतीच्या गोष्टी मनोरंजन खेळ छंद लागलेला न्यूज डिजिटल पेपर वाचकांसाठी विचारमय
व्यक्तिमत्व देणारा डिजिटल प्रेस पोर्टल अहिल्यानगर बाल पुस्तके, व्यक्तिमत्व लेख, राजकीय लेख, देश हिताची लेखणी जोपासणारा लेखक वचक निर्माण करणारा मानवी हक्क व अन्याया विरुद्ध न्याय मिळून देण्यासाठी लेखणी आम्ही करतो बरका मुलांच्या कविता, भाषण, लेख आम्ही छापतो आणि टिपतो तुमची लेखनी यात घेऊ बरका मुलांनो तुम्हाला सुधा लेखक म्हणून आम्ही संधी देऊ जय हिंद जय महाराष्ट्र
संपर्क,९५२९९१७२१२
🔴🟢🟠🟣
