उन्हाळी सुट्या शाळेतील मुलांनासहित सरकारी कर्मचाऱ्यांना हि मिळणार आहेत
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार ८ फेब्रुवारी २०२६
शाळेतील मुले उन्हाळ्यात ऊन जास्त प्रमाणात वाढते मुलांना पाई किंवा सायकलवर जास्त वेळ उन्हात प्रवास करावा लागतो.तसेच दुर्गम भागातील मुले शाळेत ये जा करत असतात. उन्हाळ्यात पाण्याची सोय होत नाही अशा बऱ्याचश्या शाळा कॉलेज आहेत.उन इतके वाढते की हवेत उडणारे पक्षी देखील झाडाच्या फांद्या पाहूनच बसतात.तसेच पाण्याचा स्त्रोत पाहून खाली निवासस्थान बनवून उन्हाळी दिवसात राहतात.
अशा भयंकर तप्त सूर्याच्या किरणांनी पाणी देखील आटून जाते. तर शाळेतील मुला मुलींना सहन न होणारी उष्णता आहे. म्हणून तर उन्हाळी सुट्टी शिक्षण अधिकारी जारी करत असतात. मग शाळा कमी वेळेत आणि सकाळी कमी तप्त सूर्य किरणच्या छायेत मुलांना शिकविले जाते. मुले दिवसभर उष्णतेने आजारी पडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षण मंत्री आढावा घेत असतात. लवकरच उन्हाळी सुट्या बरोबर कमी वेळची शाळा सुरू होणार आहे.
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उन्हात प्रवास करावा लागत असतो अशा प्रवासात उन्हाची झळ बसत राहते
डोळ्यांना तापलेल्या उन्हात प्रवास करणे शक्य नसते. मुळातच तालुका स्तरीय शाळा, तालुक्यातील गावोगावी असणाऱ्या शाळाचा वाडी वाटेवरील शाळांचा समावेश असतो. शिक्षक सिपाई यांना कडक उन्हात प्रवास करावा लागत असतो अशा अनेक समस्या शिक्षण क्षेत्रात उभा होत असतो म्हणून शाळेकरीता उन्हाळी सुट्या जाहीर करण्या करता दर वर्षी विचारत घेऊन १५ ते ३५ दिवस अगोदर नियोजित केले जाते. आज पासून पुढील १५ दिवसात सुट्ट्या मिळणार तर आज जाहीर नियोजन आखते रित्या सुरू होणार आहे.
🔴🟢🟠🟣
