पाकिस्तान देशातील वाढत्या तणावामुळे भारत पाकिस्तान चकमक होण्याची दाट शक्यता!प्लान A नाही तर प्लॅन B आहे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळावर ३ फेब्रुवारी २०२६
💥भारतातील मुख्यतः बॉर्डर लगतचे हवाई अड्डे उध्वस्त करण्याचा पाकिस्तानी एजंट ने रचला सापळा 💥
➡️हवाई अड्ड्यानसह रेल्वे स्थानके, बस स्थानकावर बॉम्ब हल्ला
भारतातील बॉर्डर लगतचे शहरावर हल्ला याच बरोबर एकाच वेळी भारतातील मध्य केंद्रबिंदू असलेल्या शहराणवरती बॉम्ब फिट करण्याचा मास्टर प्लान पाकिस्तान एजंट ने आखला आहे.भारतात राहून भारताच्या आतील लोकसंखेसह जीवन विस्कळीत करण्याचे ध्येय आखल्याने भारत देशातील सार्वजनिक ठिकाणी मनुष्य दैनंदिन जीवनात व्यतीत करत असताना आईनं मोक्यावर टाईम बॉम्ब फोडणार आहेत. एकच वेळी बॉर्डसह आतील राखीव सन्यांवरती अटॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हा मास्टर प्लान पाकिस्तान एजंट ने रचला आहे. रात्रीची ७ वाजता करणार नुकतेच पाकिस्तान मधील अनेक शहरवती हल्ले घडले असताना पाकिस्तान भारत देशाला दोषी ठरवून भारतीयांचा चांगलाच घातपात करण्यावर टपलेले आहेत.पाकिस्तान देशातील प्रमुख शहरे उद्ध्वस्त होऊन नागरी जीवनाला मोठ्या प्रमाणावर धोका झाला आहे. अशा परिस्थितील पाक चिडला आहे. परंतु हा हल्ला पाकिस्तान आतील संघटनेचा होता या हल्ल्याला वेगळे वळण मिळाल्याने भारत देशाशी घात करण्यावरती टपलेले आहे.
अशा परिस्थीती भारतातील हिंदू अष्टविनायक मंदिरांसह, हिंदू संघटना आश्रम निशाण्यावर घेतले आहेत. सर्वच भारतीय नागरिकांनी आपल्या परिसरात नवीन व्यक्ती, रात्री, दिवसा दिसल्यास सतर्कता ठेवत सावधगिरी बाळगावी. जास्त संख्या रहदारी उद्योग असणाऱ्या शहरातील नागरिकांना भीतीचे सावट सुरू झाले आहे. १९ फेब्रुवारी २०२६ शिव जयंती निमित्त नागरिकांची उत्सुकता वाढलेले आहे. भारतीयांचे हिंदूंचे मनोबल खचण्याकरता विशेषतः हल्ले होण्याची संभावना वाढलेली दिसत आहे .
पाकिस्तान एजंट भारत देशभरात वास्तव्य ठेवत असल्याने संपूर्ण माहिती आतंक सैन्य संघटनेत पोहोच केली जात आहे. अशा भारतीय घुसखोरी बोर्डमधून करून येतात कसे ? यांना कडक निगराणी मधील पहाऱ्यातून निसटण्यास मदत करत आहे कोण हा गंभीर प्रश्न आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे कळसच झाला आहे. अशा घाण कृत्याला मदत करणारे कोण लवकरच समजले जाईल.
प्लान B नुसार अटॅक होण्याची संभाव्यता मध्यरात्री १२.४५ साधारणता यशस्वी ४५ % अधिक आहे.
टीप: सर्वच नागरिकांनी आसपास असलेल्या रहदारीतील व्यक्तींची विचार पूस सखोल करून घेण्याची गरज आहे .
🔴🟢🟠🟣
