कोकणगाव खुन होऊन आपण गप्प का असा सवाल मृत वारसांकडून
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार १६ मार्च २०२६
खून:श्रीगोंदा मधील न्याय विकले गेले सामाजिक न्याय व्यवस्थेला खोटे पुरावे जोडत उत्सुकता दाखवत गेले. गरीब नागरिकांना न्याय मिळेना नागरिकांना न्यायचा हात मिळेना अशी परिस्थिती श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांची शासन प्रशासनाकडून होत गेली आहे. कोकणगाव खून प्रकरण लांबविण्याचे काम झालेले आहे.
शासन प्रणालीतील अधिकारी हात ढिला धरून पेन चालवू लागले आहेत. गंभीर गुन्हा करून देखील हाताला धार नसलेले अधिकारी यांना काय म्हणावे समजेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती अर्ज केला गेला आहे.
आपल्याच समोरं घडलेली घटना असूनही यासारखा मोठा पुरावा नाही आहे. स्वतः समोर घरातील थोर व्यक्ती ला मारताना दिसले होते. सरकारनी आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा या कुटुंबांनी केली होती. पण सरकारकडूनही खाली हात पाठवले गेले. वारंवार विचार पूस करून देखील आरोपीला पकडले नाही असा आरोप करत हे कुटुंब आणि अशा अनेक केसेस प्रलंबित ठेवून हातावर हात ठेवून आपण गप्प का असा प्रश्न कोकणगाव वासियांकडून करण्यात आला आहे.
आरोपी फरार होतो मग पोलिस प्रशासन काय करते. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान सिस्टम श्रीगोंदा पोलिस स्टेशन मधे कार्यरत आहे. मग वेळेला थांबवून एका पीडितेला न्याय मिळणार नाही का असा सवाल मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
धूर्त प्रश्नावली सोडविणाऱ्यांनी आता हा पण गुन्हा गुन्हेगार कोठडीत डांबावा आपल्याला भारतीय नागरिकांपासून जास्तच लांब हात दिलेले आहेत. न्यायालयाकडून पोलिस कर्मचाऱ्यांना गुन्हेगार पकडण्यास अधिकारी प्राप्त असून काय हवे आहे. आपल्याला तर सर्व अधिकार प्राप्त असून आपण आपल्या अधिकाराचा वापर गुन्हेगार पकडण्यास उचलणार आहेत का साहेब
मृत्यू घडला नसुन घडवला आहे. मृत्यू जर शारीरिक आरोग्याने आला आहे का. तो तर समोरच जोरदार शास्त्राने मारला आहे. आपण आपल्या डोळ्या समोर आपल्या पतीला मुलांना मारताना पहिले असेल तर किती दुर्दैवी घटना आहे.
सूचना:पोलिस प्रशासनाने घेतलेला वेळ पुरेसा आहे.
सामाजिक न्यायाचा हात विकत नसतो न्याय मिळवून देण्यास पेन शाही सोडत पुढे चालत राहतो एक पत्रकार की बुलंद आवाज न्याय
🟣🔴🟢🟠
