दारू बिना प्रवास नाही
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार १७ मार्च २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य पेशंट यांची मागणी वाढत्या उष्णतेच्य जळता अग्नी सूर्यग्रह प्रकाश आणि उष्णता जास्त प्रमाणात वाढत आहे.या संकटातून मार्गात दारू विक्री हि होण्यात यावी अन्यथा आम्ही ड्रायव्हर उष्णता आणि वातावरन बदलापासून त्रास सहन करत आहोत
महाराष्ट्र राज्यातून वाहतूक करू शकणार नाहीं उष्णतेच्या लाटेतून वाचू शकणार नाहीत.महाराष्ट्रातील उष्णता जास्त आणि अती प्रमाणात वाढल्याने अम्ही ड्रायव्हिंग करू शकणार नाहीत उष्णता अती प्रमाणात वाढल्याने गाडी चालवणे जास्त घाऊक आहे.
केलेले नियम पोलिस आरटीओ प्रशासन चालवत असलात जरी उन्हाच्या झळा आम्ही सोसत आहोत उन्हाळा अती उष्ण स्वरूपात जाणवत असल्यालयाबत सांगण्यात आले.
दारू हि औषध आहे आम्ही दारू शौक म्हणून पित नाहीत तर ड्रायव्हर संघटनेतून मत व्यक्त करण्यात आले आहे.संपूर्ण शरीर दारू पिल्याशिवाय बेचैन होत असल्याबाबत सांगितले दारू हि पेन किलर आहे. हेच औषध आम्हाला लागते दारू शरीरावर गोळ्या पेक्षा जास्तं आयुर्वेद मानले.
शासनाने मान्यताप्राप्त लायसेन्स धारकास सहकार्य करावे
दारू कोणासाठी शाप तर कोणासाठी दवा
चाललेला धंदा चांगला झाला
पोलिस प्रशासनाने लायसेन्स विक्रेतेला सहकार्य करावे
🟣🔴🟢🟠
