छत्रपती व महाराज कॉलेज परिसरात कॅफेच्या नावाखाली मुलींचा अवैध व्यवसाय सुरू
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २० नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा :शहरातील शिवाजी नगर मध्ये बुलेट परिसरात लॉज व कॅफेच्या नावाखाली कॉलेज स्टुडंट्स चा गुटूरगु चालू पालकांचे व श्रीगोंदा पोलिस यांचे दुर्लक्ष झाले आहे. या प्रकरणी चौकशीसह चालक यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवाजीनगर मधील स्थानिक नागरिकांकडून आक्रोश निर्माण केला जात आहे.
कॅफे मध्ये कॉफी पिण्याच्या नावाने अवैध देह विक्री प्रेम प्रकरणे उदयास येऊ लागली आहेत. याने कॉलेजच्या मुलींची फसवणूक प्रकरणे घटना घडल्या जात आहेत. तरी श्रीगोंदा पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई व तपास सुरू करावा.
तसेच शेजारी असणारे व्यावसायिक अशा कृत्याने त्रस्त होऊ लागले आहेत. याचा परिणाम व्यवसायावरती होत असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कॅफेच्या शोकीन होऊन वेगळ्याच मार्गस्थ होऊ लागले आहेत. सिगारेट,ओढणारे विद्यार्थी नशा करून, शोक करून पाहू लागले असल्याने पालकांचे व पोलिस कर्मचाऱ्यांचे अवैध धंद्यांवरती वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे कॅफेच्या नावाखाली अवैध कॅफे व्यवसाय जोरात चालू.
🔴🟢🟠🟣
