श्रीगोंदा राजकारण हा एक गंभीर विषय आहे जनतेचा तोल कोणाकडे ?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार ७ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा: नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी नुकतीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.उमेदवार पक्ष व कार्यकर्त्यांना विचार पडला आहे. तो म्हणजे कोण होणार नगर अध्यक्ष. हा विषय श्रीगोंदा शहरात हळुवार पणे कुजबुजत आहे. तर नागरिक मतदान करून गालात हसू दिसू लागल्याने मतदार मतदान करून सांगू लागले आहेत की आपण आपल्या पक्षालाच मतदान देऊ केले आहे.
उमेदवारांनी नावांची यादी काढू लागल्याने उमेदवार यादीत रंगली असता मतदार मतदान केले तुम्हालाच विश्वास देऊ लागल्याने उमेदवारांना निवडणूक जिंकली असे हि भासवले जात आहे. जनतेची कामे करू व करणारे कार्यकर्ते मतदान मोजून पाहून आपणच निवडणूक जिंकणार असल्याचे सांगत सांगता करतायत.निवडणुकी नंतर श्रीगोंदा शहरात सन्नाटा होत गेला
श्रीगोंदा नगरपरिषद मतदान करण्यापासून ते मतदान घडवण्यापर्यंत चा विषय चालूच राहिला असल्याने निकाल जाहीर होण्यापर्यंत नगराध्यक्ष आणि उमेदवार यांना विजयी होण्याची अपेक्षा आहे. हि निवडणूक भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे व यांच्यात नसून उमेदवारा वरती होणार आहे.हे सुद्धा नागरिकांनी सांगितले. निकाल लांबणीवर असल्या कारणाने निकालाची वाट पाहत व पाहण्याची वेळ आली.
वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार उमेदवारी करणारे कार्यकर्ते आमदार अध्यक्ष यांची ताकत किती आहे. या निवडणुकीच्या निकाल झाल्यानंतरच समजणार असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीने पुढील आमदार ,खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती कोणाच्या हातात जाणार हे पुढील निवडणुकीचे भविष्य ठरणार.
🔴🟢🟠🟣
