मृत वारसांच्या जमिनीवरती ताबे हटवण्यात यावेत जमिनी हस्तगत करणे बळकावणे थांबवने न्यायालयाचे काम
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ७ जानेवारी २०२६
अहिल्यानगर:जिल्हातील गावे तालुके या मध्ये बेवारस जमिनीवरती ताबा मिळून जमीन हस्तगत करणारे गुंड निर्माण होत आहेत. ज्या कोण मृताला वारस नाही अशा बऱ्याचश्या जमिनी हस्तगत कारणासाठी अधिकारी मिली भगत करत आहेत करत असतात. अशा जमिनी शासन जमा होण्यात याव्या सरकार बनल्यानंतर काही नेते या मध्ये लुटमारा करत आहेत. अशा जमिनीवरती ताबा फक्त सरकारच घेऊ शकते. अशा जमिनी वारस हक्क चुलत भाऊ बहीण किंवा भावकीतील व्यक्तीला हाताशी ठेऊन बऱ्याचश्या जमिनी हस्तगत करून घेतल्या आहेत
तांदळी दुमाला, मध्ये टाकळी लोणार, कोशेगव्हाण, आढळगाव, पिसोरा खांड,श्रीगोंदा, वाडळी,कर्जत, जामखेड, अहमदनगर,अहिल्यानगर, असे अनेक गावे व तालुक्यातील नगरपरिषद, हद्दीत असे प्रकार घडले आहेत घडत आहेत. याला निर्बंध घालण्यात यावा संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी हि खरे वारस करत आहेत पण लुटेरा अधिकारी सत्ताधारी पक्ष नेता आहे. तरी अश्या सर्व केसेस वरती जिल्हा न्यायालयाने एक शोध मोहीम चाचणी घेऊन पहावे. मृतांची संख्या व त्यांची खात्री करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना बोलावली करण्यात यावी तसेच भ्रष्टाचार थांबवावा.
अन्यथा जमिनी हस्तगत होण्यापासून थांबवले नाही तर गरीब नागरिकांना न्याय व हक्कापासून दूर ठेवले गेल्याने भूमिहीन करून त्याची उपजीविका होणार नाही त्याला धमकी देऊन त्याचा हक्क हिसकावला जातो,जाईल याने न्यायाची प्रविष्टता संपेल न्यायालयाचा न्याय मिळवून देणाऱ्याला काडी मात्र किंमत व विश्वास संपेल प्रत्येक नागरिक गुंड होऊन न्यायालयाचे आदेश जोमणार नाही देशाची न्यायाची प्रतिमा मालिमा करणाऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत निश्बळ नागरिकाचा हात टेकला आहे.
सूचना:असे वारसांकडून सांगण्यात आले आहे. याने न्याय देणाऱ्या न्यायालय देवतेवरचा विश्वास संपत जाईल.
🔴🟢🟠🟣
