इराण इज्रराइल वाढत्या कच्चे तेल व्यापाराने अमेरिका भडकली.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार ६ मार्च २०२६
विश्वाचे चे युद्ध :तेल साठा व्हेनेझुएला इराण-इस्रायल विक्रीचा करार अमेरिकेशी न केल्याने हल्ला चढवला गेला.तर तेल,डिझेल पेट्रोल इतर वस्तूंचा व्यापार हा अमेरिकेशी करावा या साठी अनेक वेळा भारत देशावर दबाव टाकला होता.अशा परिस्तीमध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही विकल्प नसल्याने काही समझोते अमेरिकेशी केले होते. पुन्हा पुन्हा व्यापार करण्यासाठी भारतावर निशाणा करत अमेरिका आर्थिक कोंडी करून १५० दिवसांसाठी शुल्क (टैरिफ) २५ टक्के लावत होता हि परंतु भारतीय केंद्र सरकारने हार न मानता विरोध सुरू केला होता. रशिया ने फेब्रुवारी २०२६ मध्येही भारताला सर्वात जास्त कच्चे तेल पुरविले.
अमेरिकेची सवलत: इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची विशेष मुभा दिली आहे, ज्याचा उद्देश इंधन दरवाढ रोखणे आहे. देशातून तेल आयात करण्यासाठी सुरू केले.
युद्ध होण्याअगोदर
भारताला रशियाशी व्यापार करताना पाहून अमेरिका मोठे ग्राहक सोडू शकले नाही दुहेरी व्यापारीकरनात अमेरिकेने भारत देशाने तेल न घेण्याचे कारण सांगितले होते. तेलाचे दर अधिकच आहेत. अमेरिका देशाने दुसऱ्या देशातील तेलाच्या साठ्यावरती कब्जा करण्यासाठी लढाई सुरू केली होती. सर्व तेलाचा व्यापार अमेरिकेला अनेक देशात ठेवायचा होता.यात अमेरिका तेल इराण-इस्रायल देशाशी मध्यस्थी ठेऊन व्यापार करण्यास दबाव आणत होते.इराण-इस्रायल देशाला मध्यस्थीकरू न दिल्याने युद्धाची परिस्थिती उद्भवली.
युद्ध सुरू झाल्यानंतर
अमेरिकेने रशियाकडून ३० दिवस तेल खरेदी करण्याची विशेष सवलत दिल्याने इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनी रशियाकडून सुमारे २० दशलक्ष बॅरल तेलाची खरेदी रशिया देशाकडून केली.
अमेरिकेचा दबाव तेल साठा असणाऱ्या देशावर
अमेरिकेच्या मतानुसार खरेदी करण्यास भाग पाडले गेले.इराण-इस्रायल अमेरिकेच्या म्हणण्यानुसार सर्व तेल विक्री तुम्ही आम्हाला करावी अन्यथा युद्ध करु अशी धमकी इराण-इस्रायल तेल साठा असणाऱ्या देशाला दिली जात होती. धमकी वारंवार तेल साठा असणाऱ्या देशाला मिळात होती. परंतु इराण-इस्रायल देश हा डगमगला नाही. आणि भीती अमेरिकेचा डॉलर कोसळत गेला आहे. अमेरिका हि महासत्ता बनून राहणार नाही या भीतीने युद्ध
मध्यस्थी व्यापार आणि मुनाफा
अमेरिका अनेक देशातील मध्यस्थी ठेऊन व्यापार करत आणि घडवत होता इतर देशांचे एजंट राहून वर्चस्व गाजवत होता. सर्व देशातील वस्तूंचे व्यापारात मध्यस्थी ठेऊन किमती वाढवली जात होती. मधील मुनाफा अमेरिकाच मिळवत असल्याने अमेरिका वर्चस्व मिळवत चालली होती. हे राजकारण सर्व तेल देशांना ठेऊक होते. मधील एजेंटगिरी ला कंटाळून अनेक देश चिंता व्यक्त करत होते. अमेरिका प्रत्येक देशावर दबाव टाकून व्यापार करत असे. दादागिरी चा हा व्यवसाय संपूर्ण जगातील देशावर केला जात असे याचा परिणाम युद्ध हे निश्चित होते.
डोनाल्ट ट्रम्प अध्यक्ष अमेरीकेशी भयभीत देश का
अमेरिकेने आधुनिक सशस्त्र साठा केलेला होता. सर्व दबाव व्यापारातून पैशाची निर्मिती आणि मारक युद्ध सामग्री अमेरिकेचे देशांवर असलेले कर्ज हे प्रमुख कारण होते.संपूर्ण देशांत वर्चस्व हे अमेरिकेचे राहत होते. बाकी देश भयभीत झालेले होते. याचा फायदा उचलत युद्धात कोणताही देश अमेरिकेशी लढण्यास मागे घेत आहे.
परिणाम
हे युद्ध भयंकर रूप धारण करत चाललेले आहे. याचा परिणाम सर्व देशांबरोबर मानव जातीवरती होणार आहे. अणुबॉम्ब आणि अनेक संसर्ग फेलवणारे रोग निर्माण होणार आहेत. पृथ्वी सपाटीची हालचल जास्त प्रमाणात होत आहे. समुद्रातील हालचाली भूकंप घडून आणणाऱ्या आहेत .जास्तीत जास्त घातक प्रहार अमेरिका योद्धामध्ये करत आहे. पृथ्वीच्या पोटातील लाव्हारस उद्रेक आणि भूकंप होण्याची भीती आहे. पृथ्वी वरील मानव जाती प्रजाती धोक्यात आहे. शास्त्रज्ञ यांचे म्हणणे आहे. पर्यावरण धोक्यात येईल आणि अपंगत्वाचे प्रमाण वाढेल. अनेक वर्ष शारीरिक दृष्ट्या जमणारे बालक अपंग आणि निष्बलतेला बळी पडणार आहेत. याचा परिणाम समुद्र बॉर्डर लगतचे देश राज्यावर होणार आहे.
युद्धनीती आणि रणनीती :भारत देशाला व इतर देशांना युद्धात खेचण्याचे कट रचला जात आहे.
सतर्कता: भारतीय देश सुरक्षेला धोका होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. दिनांक ६,७,८,९,१०
भारत देशातील हवाई अड्डे, प्रमुख सैन्यदल ,रेल्वे वाहतूक, प्रमुख शहरे हाय अलर्ट राहण्याची अत्यंत आवश्यकता.
जय घोष वाक्य-जय हिंद, जय भारत, अमर भारत, अमर भारत के सिपाई. भारत माता की जय
🔴🟢🟠🟣
