उष्णतेची लाट महाराष्ट्रात कशी असणार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ७ एप्रिल २०२६
महागाईला पर्याय शोधा
महागाई आणि हवामान:बदलत्या नैसर्गिक हवामानाने आता सर्वत्र पाऊस पडत आला आहे. आणि काही दिवस अवकाळी पाऊस हि होणार आहे. जमिनीवरील उष्णतेने आणि त्या सूर्याच्या जवळ पृथ्वी आल्याने तापमान फारच वाढत चालले आहे. मुळातच उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते.
आता पुन्हा एकदा सूर्य किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. याचा परिणाम मानवी जीवनाबरोबर शेतीवर्ती सुद्धा राहणार आहे. काही ठिकाणी पाण्याची टंचाई भासू लागेल. आणि दुपारच्या वेळी उन्हात शरीरातील पाणी शोषले जाऊ शकते. अती तापमानाने शेती कामाला गती कमी होईल. या नैसर्गिक हवामान बदललाने जास्त प्रमाणावर प्रभाव पडणार आहे.
तापमाना हे वाढले जाणारे जिल्हे असे असतील.सोलापूर ४५, अंश सेल्सिअस,अहिल्यानगर ४२,जळगाव ४७,संभाजीनगर ४६, नांदेड ४८, कोल्हापूर ४३,रत्नागिरी ३९,नाशिक ४१,बुलढाणा ४८,बीड ४५ मुंबईत ४१ अंश सेल्सिअस नोंद होणार आहे. आपण आतापर्यंत सर्वाधिक कमी तापमानात राहिलो आहोत. परंतु एप्रिल अखेरीस जीव कासावीस होणार आहे. तर महाराष्ट्रातील एम आय डी सी मधे. कंपन्या अडचणीत येत जातील.
कंपनी साठी पाण्याची टंचाई बरोबर व्यापार दोन ते तीन महिने तुटेल या सर्व काळात सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या पाठीमाघेही बेरोजगारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात आर्थिक कोंडी असणार आहे. सरकारी कर्मचारी यांच्या पगार पुढील महिन्यात कपात होऊ शकते.
या बदलाने महागाई कंट्रोल मध्ये राहणार नाही आहे. प्रत्येक वास्तूचा दर वाढविण्याचे काम सुरू होईल.फळांचे दर आणि किराणा वस्तू दर वाढलेले दिसतील.
सूचना: एम आय डी सी ठप्प होणार आहेत . एम आय डी सी कर्मचारी यांनी वेळीच खिशाला कातार लावावी.
नमूद:पाकिस्तान प्रमाणे भारतात वाढणार महागाई,
हवामान बद्दल सांगणारे मुख्य संपादक वैभव हराळ
🟣🔴🟢🟠
